धर्माबाद येथे ग्रंथदान उपक्रम : १६,७३९ रुपयांचे ९० ग्रंथ महाविद्यालयाला भेट
धर्माबाद (जि. नांदेड), दि. २२ एप्रिल २०२६ : शिक्षण क्षेत्रातील वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने सहाय्यक अधीक्षक (परीक्षा – वाणिज्य विभाग), Swami Ramanand Teerth Marathwada...
