https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

विकास पूरूष माजी आमदार *मोहन भाऊ फड* यांचा गजानन महाराज संस्थानच्या वतीने सत्कार

*.

मानवत / प्रतिनिधी.

पाथरी विधान सभा मतदार संघाचे भाग्य विधाता विकास पूरूष माजी आमदार *मोहन भाऊ फड* यांची पाथरी विधान सभा निवडणूक प्रमूख पदावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली असल्याने मानवत येथील संत गजानन महाराज संस्थानच्या विवस्त व पदाधिकारी यांनी शाल श्रीफळ व पूष्पगूच्छ देऊन सत्कार केला व पूढील कार्यास शुभेच्छा दिल्या
सविस्तर वृत्त असे की,
मानवत शहरातील श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणी महा आरती कार्यक्रमा निमित्त माननीय मोहन भाऊ फड आले असता यांचा पाथरी विधानसभा निवडणूक प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल संस्थांच्या विश्वस्तांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मानवत कृषि उत्पन्न बाजार समितीचे युवा संचालक बाळासाहेब मोरे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा श्री गणेश शेठ कत्रुवार मार्केट कमिटी संचालक तथा जिनिंग असोसिएशन मानवत तसेच मानवत मार्केट कमिटीचे विद्यमान संचालक जुगल शेठ काबरा व समस्त भक्तगण यांच्या उपस्थिती मध्ये सत्कार करण्यात आला.
या वेळी इंदरायणी मित्र मंडळाचे पदाधिकारी व भाजपाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

**

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704