भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त प्रभात फेरीतील शालेय मूलांना *द ग्रेट इस्लाम गृपच्या वतीने पेन, बिस्किटे वाटप.*
मानवत / प्रतिनिधी.
मानवत शहरात हर घर तिरंगा , आझादी का अमृत महोत्स व भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून द ग्रेट इस्लाम ग्रुपचे सईद लाला यांच्या मार्गदर्शनाखाले विविध उपक्रम राबविण्यात आले. या वेळी आरबाज खान अफरोज सैयद सैफ अली रोमन शेख समीर सैयद खालिद शेख जुम्मन शेख सोहेल सय्यद सोहेल खान तैमूलदार सुमेर शेख जाबिर शेख अफरोज पठान जमील खान शोएब शेख सोहेल शेख अजर शेख नवीद बागवान आमिर शेख शेख नबील शेख इमरान शेख जुबेर लाल कुणाल समीर शेख इमरान शेख शाहिद खान अशफाक शेख इरफान खान मनसब पठान खलील शेख मतीन शेख तौसीफ शेख मूसा शेख द ग्रेट इस्लाम ग्रुप चे मूख्य मार्गदर्शक सईद लाला यांच्या वतीने शालेय मुलांना खाऊ व पेन वाटप करण्यात आले.
या वेळी आरबाज खान अफरोज सैयद सैफ अली रोमन शेख समीर सैयद खालिद शेख जुम्मन शेख सोहेल सय्यद सोहेल खान तैमूर बेलदार सुमेर शेख जाबिर शेख अफरोज पठान जमील खान शोएब शेख सोहेल शेख अजर शेख नवीद बागवान आमिर शेख शेख नबील शेख इमरान शेख जुबेर लाल कुणाल समीर शेख इमरान शेख शाहिद खान अशफाक शेख इरफान खान मनसब पठान खलील शेख मतीन शेख तौसीफ शेख मूसा शेख कूलदिप .भास्कर.नितिन आदी सह शेकडो युवा कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
***