https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

गटशिक्षणाधिकारी मुकेश राठोड यांची श्रीमती शांताबाई कांचनराव कत्रूवार विद्यालयास भेट

मानवत / प्रतिनिधी.
मानवत पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी व उत्तम प्रशासक,कार्यदक्ष अभ्यासू व्यक्तिमत्व शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी मुकेशजी राठोड यांनी आज श्रीमती शकूंतलाबाई कांचनराव कत्रूवार विद्यालयाला भेट दिली.
या वेळी अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी शालेय प्रगतीच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रमाच्या, स्पर्धा परीक्षा उन्हाळी वर्ग नवोदय स्कॉलरशिप गुणवत्ता या संदर्भात गट शिक्षणाधिकारी मुकेशजी राठोड यांनी या वेळी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी मूकेशजी राठोड यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एम. कजेवाड व मुख्याध्यापक व्ही.ओ इंगोले यांच्या सह शिक्षक बांधव या वेळी उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704