ताज्या घडामोडी

हरितक्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण

नांदेड:

महापालिकेच्या वतीने *हरितक्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक* यांच्या पुतळ्याचे अनावरण *केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री मा.ना.श्री अमित शहा* यांच्या शुभ हस्ते होणार आहे. या अनावरण सोहळ्यास *प्रमुख अतिथी म्हणुन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. श्री देवेंद्र फडणवीस* तर *कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री मा.ना.श्री अतुल सावे* यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. *स्थळ:- कै.वसंतराव नाईक चौक, नागार्जुन हॉटेल जवळ, नांदेड येथे सोमवार दिनांक 26 मे 2025 दुपारी 3.10 वा.* तरी सदरील आयोजित कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.