मानोली जि.प. शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सोमित्रा शिंदे यांची सर्वानूमते निवड

mcr .news / manawat.
———————————————
मानवत तालुक्यातील मानोली जिल्हा परिषद शाळे मध्ये दि. 22 जानेवारी रोजी शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली यामध्ये सुमित्रा शिंदे यांची अध्यक्षपदी तर बळीराम तळेकर यांची उपाध्यक्षपदी सर्वानूमते बिनविरोध निवड करण्यात आली.
तर या वेळी राजेश सुरवसे सदस्य सरस्वती कांबळे. मोहन मांडे. वैजनाथ तळेकर. मुक्ता शिंदे. मंगल लेंगुळे. वृंदावनी शिंदे. सीमा मांडे. सुनील ढाले. सचिन सुरवसे शिवकन्या शिंदे यांची यावेळी सर्वानूमते निवड करण्यात आली.
निवड मानोली येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अशोक हूलूगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यावेळी मानोली येथील शिक्षक नानासाहेब शिंदे राजेंद्र शिंदे प्रतीक्षा सोनवणे रूपा शीलवंत. वैशाली विष्णू. विद्या भिंगरी. रेखा अण्णामवार. उषा मुळे. नारायण भालेराव यांनी निवडीसाठी परिश्रम घेतली.
***