ताज्या घडामोडी

डे कोनता ही असो मात्र शहरात अवजड व बेशिस्त वाहनाची भाऊ गर्दी ! नगर परिषद प्रशासनाचे दूर्लक्ष.*

मानवत // प्रतिनिधी.

मानवत नगर परिषदेने अवजड वाहनास शहरात प्रवेश बंदी असून ही मानवत शहरात *बाजार डे* असो की कोणता हि दिवस असो *पर डे* मानवत शहरात *बे शिस्त* वाहनाची तोबा भाऊ गर्दी या कडे मानवत नगर परिषदेचे दूर्लक्ष झाल्यामूळे अपघात होण्याची शक्यता शहरातील जाणकार व्यक्ति मधून बोलल्या जात आहे.
मानवत शहर हे तालूक्याचे ठिकान असून *बाजार डे* असो की कोणता ही दिवस असो *पर डे* तालूक्यातून ५४ गावासह पाथरी, सेलू, सोनपेठ तालूक्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक मानवत बाजार पेठेत खरेदी करण्यासाठी येतात पण शहरातील वाहतूक व्यवस्थेवर अकूंश न राहिल्यामूळे शहरात वाहतूकीचे तीन तेरा वाजले असून या *बे शिस्त* व अवजडव वाहने शहरात बिन्न दिख्यत ये, जा करीत असल्याने नागरिकातून चिंता व्यक्त केल्या जात आहे.
वाहतूक व अतिक्रमण फोफावल्यामूळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. या बेशिस्त वाहतूकीकडे नगर परिषदेने लक्ष द्यावे अशी मागणी सामान्य जनते मधून होत आहे.

.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.