ताज्या घडामोडी
जेईई मुख्य परीक्षेत मनोज सेलूकरचे यश

नांदेड( प्रतिनिधी): नुकत्याच झालेल्या
जेईई अभियांत्रिकी मुख्य परीक्षेत मनोज सेलुकर या विद्यार्थ्याने ९९.५७०६ पर्सेंटाइल इतके गुण घेऊन पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळविले आहे.
त्याने आपल्या यशाचे श्रेय भार्गव क्लास आणि एलन कोचिंग क्लासेसला दिले आहे.