संपादकीय

गोदावरी दुधनाची गाळप क्षमता वाढवा, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे साकडे.

*MCR NEWS / Anil Chavan*
*——————————————*

पाथरी विधान सभा मतदार संघातील पाथरी व मानवत तालूक्यासाठी वरदान लाभलेला गोदावरी दूधना सहकारी साखर कारखान्या संदर्भात नागपुर येथे राज्याचे उपमूख्यमंत्री मा. ना. अजीत दादा पवार यांची भेट नवनिर्वाचित आमदार मा. राजेश दादा विटेकर , मानवत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डाॅ. अकूंशराव लाड, मानवत कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. पंकजराव आंबेगावकर ( जाधव ) मा. अनिल भाऊ नखाते यांनी घेऊन रेणुका साखर कारखाना ( गोदावरी दुधना सहकारी कारखाना लि. देवनांद्रा ) या कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यासाठी चर्चा करण्यात आली.
यावेळी पाथरी विधान सभेचे मा. आमदार राजेश दादा विटेकर मा. श्री अनिलराव नखाते सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी, मा.डाॅ. अंकुशराव लाड मानवत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष , मा. श्री पंकजराव ( जाधव ) आंबेगावकर सभापती मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती माजी नगर सेवक दत्तराव चौधरी आदींची या वेळी उपस्थिती होती.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.