https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

पाथरी तालूका शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित श्रीगणेश रामचंद्र कत्रूवार फार्मसी महाविद्यालयाचे घवघवीत यश*

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील पाथरी तालूका शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित श्रीगणेश रामचंद्र कत्रूवार फार्मसी महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.


महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या वतीने माहे मे 2024 मध्ये घेण्यात आलेल्या डी.फार्मसी प्रथम वर्ष व डी.फार्मसी अंतीम वर्षाच्या परीक्षेत पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्रीगणेश रामचंद्र कत्रुवार फार्मसी महाविद्यालयाचा निकाल 80% लागला असून महाविद्यालयाने उच्च निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.


विद्यालयाचे डी.फार्मसी प्रथम वर्षातील राणी वाघमारे हिने 83.20% गुण घेवून प्रथम, वैष्णवी झोल 77.40 % गुण मिळवुन व्दितीय तर रुक्मीण चिचांणे 74.90 % गुण मिळवुन तृतिय क्रमांक पटकावला आहे. तसेच विद्यालयाचे डी. फार्मसी अंतीम वर्षातील शिल्पा शिंदे 84.18 % गुण मिळवुन प्रथम तर वैष्णवी खोसे 83.36 % गुण मिळवुन व्दितीय तर गौरी कोक्कडवार 83.18% गुण मिळवुन महाविद्यालयात तृतिय क्रमांक पटकावला आहे.

विद्यार्थ्याच्या यशासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. आर. कदम, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.विजयकुमार कत्रुवार, सचिव मा. श्री. बालकिशनजी चांडक व सर्व सन्माननिय पदाधिकारी आणि संस्था सदस्यांनी यावेळी गूणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704