दिव्य चैतन्य महाराज शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थे मधील अब्दुल सत्तार सेवा निवृत्त

मानवत / अनिल चव्हाण.
…… ………………. …………………..
मानवत येथील शासकीय आय . टी आय मधील अब्दुल सत्तार अब्दुल रहीम आज ३० जून रोजी सेवा निवृत्त झाले मागील २४ वर्षा पासून ते मानवत येथे कार्यरत होते त्यांनी
स्वखर्चाने ११ वड व कडू लिंबाची झाडे संस्थेस भेट देऊन आगळा वेगळा सेवा गौरव कार्यक्रम पुर्ण केला
सत्कार समारंभास गट निदेशक कल्याण पटेकर ‘ मुख्य लिपीक मंगेश मुळे वरीष्ठ निदेशक आनंदा जगाडे ‘ एम . एस . सोनवळकर सह सत्तार यांचे सर्व कुटुंबीय ऊपस्थीत होते
प्रामाणिक व कर्तव्य दक्ष सेवक म्हणुन त्यांनी सेवा बजावली संजय पवार किशोर जाधव ‘ केशव पगार ‘ शिवलींग कुंभार ‘ नितीन जेऊघाले ‘भांडार पाल रोकडे ‘ पवन बाभूळकर ‘ कु . आश्वीनी नाटकर ‘ श्रीमती दीक्षा कोर . श्रीमती खैरनार मॅडम वल्लमवाड ‘ श्रीकांत भोसीकर ‘ राजेंद्र खाडे ‘ श्रीमती अनिता कागडा ‘ मंजुषा वाघमारे ‘ परमेश्वर गीरी व गवारे इत्यादींच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले
पूर्व तयारी श्री गुरुस्थळे ‘ व निदेशक कुंभार यांनी प्रशिक्षणार्थी मदतीने पुर्ण केली या वृक्ष लागवड कार्याचे कौतुक मानवत संस्थेचे प्रभारी प्राचार्य चंद्रशेखर देशपांडे यांनी केले आहे. अब्दुल सत्तार यांचा सपत्नीक सत्कार भेटवस्तू शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.
**