https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

दिगंबरराव बिंदू महाविद्यालयात आर्थिक साक्षरता कार्यशाळा

नांदेड:दिगंबरराव बिंदू महाविद्यालयात आर्थिक साक्षरता कार्यशाळा*
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने चालणारा करिअर कट्टा अंतर्गत आर्थिक कार्यशाळा घेण्यात आली उद्घाटक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंजाबराव चव्हाण, प्रमुख उपस्थिती विभागीय समन्वयक डॉ. सतीश चव्हाण,कला शाखा प्रभारी डॉ. संजय काळे, या कार्यशाळेसाठी साधन व्यक्ती म्हणून डॉ. नागेश ढोले व डॉ.माधवराव फेगडे यांनी विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरते संबंधित सखोल असं मार्गदर्शन केले यामध्ये विद्यार्थ्यांना बेसिक ऑफ पर्सनल फायनान्स,बँकिंग फंडामेंटल, फायनान्शिअल मार्केट बचत खाते,मुदत ठेव, अवर्त ठेव, तसेच गुंतवणूकिसोबतच शेअर्स मार्केट डिमॅट खाते, यासारख्या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते त्यांनी सर्व माहितीचे प्रात्यक्षिक करून बघितले ही आर्थिक कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी
विज्ञान शाखाप्रभारी सचिन तावडे, वाणिज्य शाखा प्रभारी डॉ.कमल फोले डॉ. अरविंद चव्हाण, तालुका समन्वयक डॉ. भूपेश नेमानेवार,प्रा. ओम कदम, प्रा सचिन तिवडे, प्रा.वेंकटेश जाधव,प्रा. टाके, डॉ. कोत्तापले प्रा. बलखंडे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704