ताज्या घडामोडी
प्रतिष्ठित कापड व्यापारी रमेश भाकरे यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन.
निधन वार्ता.

mcr.news / anil chavan
*—————————————*
मानवत येथील प्रसिध्द कापडं व्यापारी रमेश गोविंदराव भाकरे ( वय 73) यांचे आज दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी 10 हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता वार्यासारखी वापार पेठेत पसरल्याने मानवत व्यापार पेठेवर शोककळा पसरली. व्यापारी वर्गांनी आपली प्रतिष्ठाणे बंद ठेवली त्यांच्या अकस्मीत निधनामूळे भाकरे परिवारावर दू:खाचा डोंगर कोसळला त्यांच्या पश्चात तीन मुली दोन मुले,सूना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात निधनामूळे मानवत व्यापार पेठेवर शोककळा पसरली.
..