https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

सौभाग्यवती चंद्रकलाबाई सोरेकर यांचे वृध्दपकाळाने निधन.

*मानवत / प्रतिनिधी.मानवत शहरातील शिवाजी नगरातील
सौ.चंद्रकलाबाई (कोंडाबाई ) काशिरामजी (गुरूजी ) सोरेकर* रा.रामपुरी हल्ली मुक्काम शिवाजीनगर मानवत वय वर्षे 78 यांचे आज दिनांक 29 जुलै रोजी शनिवार सायंकाळी 8 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
अंत्यसंस्कार आज दिनांक 30 जुलै रोज रविवारी सकाळी 10 वाजता मानवत येथील मोक्षधाम भूमित करण्यात आले.
या वेळी जिल्हातील आप्तगण , समाज बांधवा सह प्रतिष्ठित नागरीक या वेळी उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704