https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

राष्ट्रीय सेवा योजना आणि एन.सी.सी.च्या वतीने कै डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंत महाविद्यालयात रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड: यशवंत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि एन.सी.सी.च्या वतीने कै डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले.या शिबिरात विद्यार्थ्यांना मोठया उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन ५० रक्तदात्याने रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी ज्ञरक्तदान करावे यासाठी अर्थशास्त्र विभागातील तीन प्राध्यापकांनी रक्तदान करून विद्यार्थ्यांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहन दिले या
शिबिरास उपप्राचार्य : डॉ. एच. एस. पतंगे डॉ. कविता सोनकांबळे,
राष्ट्रीय सेवा योजनाचेकार्यक्रमाधिकारी डॉ. बी. आर.भोसले, डॉ.मीरा फड ,डॉ. डी. डी. भोसले
एन.सी.सी. केअर टेकर अधिकारी प्रा.सोमठाणकर अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी आर मुठे डॉ.ज्ञानेश्वर पपुलवाड़ डॉ. संभाजी वर्ताळे, डॉ. शिवराज बोकडे, डॉ.वीरभद्र स्वामी डॉ.साहेबराव शिंदे ,डॉ. अजय गव्हाणे डॉक्टर भरत कांबळे डॉ.प्रवीण कुमार सेलूकर, डॉ. शिवराज आवळे डॉ. संतोष पाटील प्रा.राहुल लिंगमपल्ले यांची उपस्थिती होती.शिबीर, यशस्वी करण्यासाठी
वैघकिय अधिकारी डॉ शितल अशोकराव सिधेवाड, तसेच कर्मचारी वर्ग. शरद अवचार, बालाजी अन्नदाते. बालाप्रसाद भालेराव ,शेख अब्दुल्ला सय्यद आजम, संदिप खेळगे, वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते तर कार्यक्रम संपन्न करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रमाधिकारी व विद्यार्थ्यांनी घेतले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704