https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

राष्ट्रिय समाज पक्षाच्या मानवत तालूकाध्यक्षपदी *लिंबाजी बनगर* यांची सर्वानूमते निवड

मानवत / प्रतिनिधी.

मिशन 2024 लोकसभा परभणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या महत्वाच्या या आढावा बैठकित लोकसभा निवडणुकी संदर्भात महत्वाची चर्चा करण्यात आली या वेळी सर्वानूमते पदाधिकारी यांची निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले. राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब यांच्या आदेशाने बैठका घेण्यात येत असून मानवत येथील महत्वपूर्ण बैठकीस उपस्थित राष्ट्रिय महासचिव सुशील कुमार , राष्ट्रिय संघटन गोविंदराम शुरनर , मराठवाडा उपाध्यक्ष ताटे साहेब, परभणी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दुगाणे , पाथरी तालुका अध्यक्ष हिंगे यांच्या सह या वेळी ज्ञानेश्वर कचरे, आकाश हाळनोर , ज्ञानेश्वर कोकरे, रंगनाथ कोंडगीर, कैलास बनगर , बबन देवकते, विष्णू बेलनोर , शंकर तरटे, अंगद तरटे, किशोर कोळेकर, महेश कोंडगीर, अंतोबा माने, बाळासाहेब गडदे आदींची या वेळी उपस्थिती होती. या वेळी मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704