https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत येथील प्रसिध्द नागरिक सय्यद मसूद यांचे अल्पशा निधन

निधन वार्ता.

मानवत / प्रतिनिधी.
मानवत येथील प्रतिष्ठित नागरिक
सय्यद मसूद सय्यद नासर (वय६५) यांचे दिनांक २२ डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी पाच वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. मर्कज मस्जिद येथे नमाजे ऐ-जनाजा अदा करण्यात आला व त्या नंतर शहरातील
छोटा कब्रस्तान येथे सायंकाळी चार वाजता दफन विधी करण्यात आली त्यांच्या पश्चात पत्नी मुले सून नातू असा मोठा परिवार आहे.
ते मानवत नगर परिषदेचे माजी नगर सेवक सय्यद जमील यांचे ते वडील होते.
त्यांच्या अंत्यविधीला शहरातील समाज बांधवा सह मोठा जन समुदाय उपस्थित होता

*

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704