ताज्या घडामोडी
मानवत पो.स्टेचे पोलिस निरिक्षक दीपक दंतूलवार यांच्या हस्ते आनंदनगरीचे उदघाटन.*
मानवत / प्रतिनिधी.
मानवत येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा शाखा क्रमांक १ येथे आनंद नगरीचे उद्घाटन मानवत पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपक दंतूलवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रफिक कुरेशी, हबिब भडके यांच्यासह पालकांची या वेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
***