एम सी आर
Uncategorized

स्वारातीम’ विद्यापीठात सावित्रीबाई फुले जयंती साजरी


 

 
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षात आज दि.०३ जानेवारी, २०२६
रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमास विद्यापीठाचे नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ.शैलेश वाढेर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारुती गायकवाड, आयक्यूएसीचे संचालक डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, शिवराम लुटे, गोविंद हंबर्डे, बबन हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Share

Related posts

संपलाही नाही संपणार नाही माझ्या भिमाचा दरारा* *कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते डॉ. शिवराज शिंदे यांच्या भीम गीताचे विमोचन

Chief Editor

महात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्य धर्म स्विकारण्याची गरज-डॉ.भगवानराव वाघमारे

Chief Editor

सब-ज्युनिअर राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत नांदेडच्या खेळाडूंची दमदार कामगिरी महाराष्ट्र संघाचा ओव्हरऑल चॅम्पियनशिपवर कब्जा

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात ‘अमृत कौशल्य उद्यम विकास योजना’अंतर्गत* *मोफत कौशल्य व उद्योजकता प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

UPSC च्या तयारीसाठी स्पष्ट ध्येय, सातत्य आणि व्यावहारिक दृष्टिकोन आवश्यक – अश्नि कानकटे

Chief Editor

Leave a Comment