https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

सोपानजी दहे यांचे वृध्दपकाळाने निधन.

*मानवत / प्रतिनिधी.
मानवत शहरातील राजपुत नगर जूनी लाड गली श्रीकृष्ण मंदिर समोरील रहिवासी असलेले क्षत्रिय राजपुत समाजातील एक जुने जाणते जेष्ठ व्यक्तिमत्व- नागरीक सोपानजी गोपाळजी दहिया (दहे/पाटील) यांचे २९ जुलै २०२३ (वार- शनिवार) रोजी रात्री ९:३० ते १० च्या सुमारास वृध्दोपकाळाने व आजारपणाने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पाच मुले व एक मुलगी आणि नातवंड असा मोठा परिवार आहे.
रंगनाथ सोपानजी दहिया (दहे/पाटील)
मधुकर सोपणजी दहिया (दहे/पाटील)
राम सोपानजी दहिया (दहे/पाटील)
सुदाम सोपणजी दहिया (दहे/पाटील)
रतनसिंह सोपानजी दहिया (दहे/पाटील) या सर्वांचे ते वडील होते.
*कै. सोपानजी गोपाळजी दहिया (दहे) पाटील यांना मोक्षधाम भूमित आप्तगणांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अंत्यविधी मानवत येथील हिन्दू स्मशानभूमी मध्ये रविवार रोजी सकाळी ठीक – १० वाजता करण्यात आला.
या वेळी जिल्हातील समाज बांधव , आप्तगण या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704