ताज्या घडामोडी
क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना ‘यशवंत ‘ मध्ये विनम्र अभिवादन

*
नांदेड:( दि.११ एप्रिल २०२५)
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले.
माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, डॉ. प्रवीणकुमार मिरकुटे, ओम आळणे, पोशट्टी अवधूतवार यांची उपस्थिती होती तसेच डॉ.गौतम दुथडे, डॉ.नीरज पांडे, डॉ. वनदेव बोरकर, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने आदींनीही अभिवादन केले.