ताज्या घडामोडी

श्रीमती डी.पी. कोर यांचा विशाखा सaमितीच्या वतीने सत्कार

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे संस्थेतील विशाखा समिती अंतर्गत आज शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर सभेमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिदेशक श्री के .टी . पटेकर सर तसेच समिती सचिव श्रीमती ए .आर. कागडा मॅडम , समितीच्या महिला प्रतिनिधी श्रीमती ए. बी .नाटकर मॅडम व समिती सदस्य श्रीमती म.अ. वाघमारे मॅडम यांनी प्रशिक्षणार्थींना महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळावर निवारण करण्याचे मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच सदर सभेचे सूत्रसंचालन विशाखा समितीच्या अध्यक्ष श्रीमती डी.पी.कोर मॅडम यांनी केले व विशाखा समिती बद्दल माहिती प्रशिक्षणार्थींना दिली.
सदर सभेमध्ये मार्गदर्शन घेण्यासाठी कमिटीचे सदस्य व प्रशिक्षणार्थ्यांनी उपस्थित होते.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.