https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयात राष्ट्रमाता, राजमाता माॅसाहेब जिजाऊ , आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.

शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून टाकला जिवन चरित्र्यावर प्रकाश.

मानवत / प्रतिनिधी.

आज येथील नेताजी सुभाष संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयात मा. अशोकजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाले राष्ट्रमाता माॅ साहेब जिजाऊ , स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी विद्यालयाचे अनिल चव्हाण सर, मिनाक्षी कहात मॅडम, सोनाली माने मॅडम आदीची या वेळी प्रमूख उपस्थिती होती.
या वेळी विद्यालयातील इयत्ता पहिली तील विद्यार्थी श्रेया पंडीत, स्वरा बेरगळ , अर्थवी करे, श्रृती गायकवाड, अनूष्का हेडे, मूले , समर्थ सावरे , शुभंम उक्कलकर, विकास बोधले ,स्वराज काळे, कन्हेय्या चव्हाण.*इयत्ता दुसरी वर्गातून*
अंकिता मस्के, Brown नंदनवरे , किर्ती होंडे, दिव्या गीरी, अंकिता नांदूरे , समृध्दी अवचार , स्वरा कांबळे , अनूष्का कांबळे, सोनाक्षी बनगर, अक्षदा उजगीरे , *मुले.* रणवीर चव्हाण, कार्तीक घोडके , तन्मय घोडके , अरहान शेख , समर्थ कंची, आदीने आपल्या भाषणातून राष्ट्रमाता राजमाता माॅ साहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जिवन चरित्र्यावर आपले मनोगत व्यक्त केले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704