ताज्या घडामोडी

आज शिवाजी नगरातील, सिध्देश्वर महादेव मंदीरामध्ये भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन.

मानवत // प्रतिनिधी.

मानवत शहरातील शिवाजी नगर मध्ये असलेल्या सिध्देश्वर महादेव मंदिरा मध्ये भाविक भक्तांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भक्त मंडळीकडून करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत शहरात ठिक ठिकानी महादेव मंदीरा मध्ये भाविक भक्तासाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे , तसेच शिवाजी नगरामध्ये सुध्दा
महाशिवरात्री निमित्ताने श्री क्षेत्र सिध्देश्वर महादेव मंदिरा मध्ये भाविक भक्तांसाठी महाप्रसाद , फराळाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व शिवाजी नगर वासियासह भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आवश्यक लाभ? घ्यावा असे आवाहन भक्त मंडळीकडून करण्यात आले आहे.
दिनांक ८ मार्च रोजी वेळ : सकाळी 09 ते दु 1 वाजे पर्यंत ठिकाण: श्री क्षेत्र सिध्देश्वर महादेव मंदिर शिवाजी नगर दैठणकर मळ्यात उपस्थित राहून महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक भाविक भक्त मंडळीकडून करण्यात आले आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.