महाराष्ट्र

पोलीस अधिक्षक कार्यालयात ‘क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

प्रतिनिधी:03 जानेवारी, 2023 मंगळवार रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती पोलीस अधिक्षक कार्यालयात. मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे उपस्थितीत साजरी करण्यात आली. या प्रसंगी सर्व उपस्थितांनी पुष्प अर्पण करून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. या प्रसंगी शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक उत्तम वाघमारे, नांदेड यांचेसह पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व विभागाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार उपस्थित होते.. सदर कार्यक्रमाचे आयोजन, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुर्यभान कागणे, मपोकों शामका पवार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button