ताज्या घडामोडी

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम उर्दू प्राथमिक शाळेत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम संपन्न.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ हे घोष वाक्य घेऊन 3 मार्च 2024 रविवार रोजी संपूर्ण राज्यात पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जात आहे. या दिवशी ग्रामीण व शहरी भागातील 5 वर्षा पर्यंतच्या सर्व बालकांना लसीकरण केंद्रावरून पोलिओची लस दिली जाते. त्या निमित्ताने आज डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम उर्दू प्राथमिक शाळेच्या बुथवर पोलिओ लस देण्यात आले.
या वेळी आरोग्य विभागाच्या सारिका आखाडे ( ANM, ) अश्विनी लांडगे ( GNM, ) निकीता लहाने ( D farmacy, ) पत्रकार रियाज शेख, सोफियान , अफजल बागवान, शहाबुद्दीन शेख, व परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.