https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

घनश्याम रणखांबे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजित दादा पवार यांच्या हस्ते शासन आपल्या दारी कार्यक्रमात सन्मान

घनश्याम रणखांबे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजित दादा पवार यांच्या हस्ते शासन आपल्या दारी कार्यक्रमात सन्मान

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. वांगी / कुंभारी येथील घनश्याम मधुकर रणखांबे यांचा शासन आपल्या दारी कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे. उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस मा. अजीत दादा पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
नूकत्याच झालेल्या परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापिठात दिनांक २७ ऑगस्ट रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात मानवत तालुक्यातील ग्रामीण भागातील घनश्याम मधुकर रणखांबे यांची कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजने अंतर्गत निवड करण्यात आली असता त्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला.
त्या अनूसंगानेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, उपविभागीय अधिकारी तसेच समाज कल्याण विभाग परभणी यांच्या वतीने शासन आपल्या दारी कार्यक्रमा दरम्यान कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजने अंतर्गत प्रस्तिती पत्र देऊन घनश्याम मधुकर रणखांबे यांचा सन्मान करण्यात आला.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704