डाॅ. निर्णय बाकळे यांचा करणी सेनेच्या वतीने सत्कार.

मानवत / प्रतिनिधी.
मानवत ग्रामिण रूग्णालयाचे नूतन वैद्यकिय अधिकारी डाॅ. निर्णयसा दिगांबरसा बाकळे यांनी ग्रामिण रूग्णालयात वैद्यकिय अधिकारी म्हणून नूकताच पदभार स्विकारल्याने मानवत तालूका करणी सेनेच्या वतीने अभिनंदन करूण सत्कार करण्यात आला. या वेळी करणी सेनेचे यूवा तालूकाध्यक्ष राम दहे पाटील युवा करणीसेनेचे शहर अध्यक्ष रविकूमार कच्छवे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत येथील डाॅ. निर्णयसा दिगांबरसा बाकळे यांची दिनांक १५ नोव्हेबर रोजी मानवत रूग्णालयात वैद्यकिय अधिकारी म्हणून नियूक्ती झाल्याने मानवत तालूका करणी सेनेच्या वतीने युवा तालूका अध्यक्ष राम दहे पाटील व युवा शहर अध्यक्ष रवि कूमार कच्छवे यांनी डाॅ. निर्णयसा बाकळे यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
मानवत शहराची वाढती लोक संख्या लक्षात घेता शासनाच्या वतीने रूग्णालयातील रिक्त जागा भरण्यात आली त्या मूळे मानवत शहरातील रूग्णाना डाॅ. बाकळे यांच्यामूळे दिलासा मिळेल व रूग्ण सेवा हिच ईश्वर सेवा समजून कार्यकरण्याचा माणस बाकळे यांनी या वेळी बोलून दाखविल्या मूळे शहरातील रूग्णाना पण दिलासा मिळत आहे. या वेळी करणी सेनेच्या वतीने डाॅ. बाकळे यांना पूढील कार्यात शुभेच्छा देण्यात आल्या.