https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

लोकमान्य महाविद्यालयात श्याम मुडे यांचे व्याख्यान

*
सोनखेड ( वार्ताहर) :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व लोकमान्य महाविद्यालय, सोनखेड जि. नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि.२१ ऑक्टोबर २०२३ रोज शनिवार या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला निमित्त “डॉ. बाबासाहेब आंबेडकर काल, आज आणि उद्या” या विषयावर बुलढाणा येथील सुप्रसिद्ध विचारवंत मा. श्याम मुडे यांचे व्याख्यान संपन्न होणार आहे. तरी महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सोनखेड व सोनखेड परिसरातील आंबेडकरप्रेमींनी सदरील व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्राचार्य डॉ. हनुमंत आगलावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. आर. डी. शिंदे व सहाय्यक समन्वयक डॉ. डी. आर. कांबळे यांच्यावतीने करण्यात येत आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704