https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

उक्कलगाव जिल्हा परिषद शाळेत विदयार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील मौ. उक्कलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत ०६ ऑक्टोबर रोजी विदयार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आली होती. या आरोग्य तपासणी शिबिरास मानवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ललित कोकरे, ग्रामीण रुग्णालयाचा बाल स्वस्थ अधिकारी श्रीमती डॉ. सुषमा भदर्गे व शाळेचा मुख्यध्यापिका श्रीमती माया गायकवाड यांची उपस्थिती यावेळी शाळेतील वर्ग पहिली ते आठवी मध्ये शिकणाऱ्या एकूण २४६ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली यात शाळेतील २२ किरकोळ आजारी विद्यार्थ्यांना प्रथम औषधोपचार करण्यात आले व गंभीर आजारी विद्यार्थ्यांना मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्याचे यावेळी सुचविण्यात आले विदया र्थ्यांचा आरोग्य तपासणी शिबिरासाठी शाळेतील शिक्षक व ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704