आरोग्य व शिक्षण

एमजीएम महाविद्यालयामध्ये एन.एस.एस. युनिटचा उद्घाटन सोहळा संपन्न

नांदेड : (सहसंपादक राज गायकवाड) :महात्मा गांधी मिशन संचलित कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नांदेड येथे नवीन एन.एस.एस च्या युनिटचा
उद्घाटन सोहळा पार पडला या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे एनएसएस चे डायरेक्टर डॉ. मलिकार्जुन  करगई हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष कोटगिरे उपस्थित होते विभाग प्रमुख डॉ. कांचन नांदेडकर आणि एन.एस.एस. समन्वयक डॉ. सुनील डहाळे यांची उपस्थिती होती या सोहळ्याचे नियोजन डॉ. स्मिता भोपी प्रा. शिरीष देशपांडे प्रा. सुशांत बोलवार प्रा. मळगे यांच्यासह अनेक मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी श्रेया डहाळे यांनी केले यावेळी मलिकार्जुन करगई यांनी उपस्थितीताना एन. एस. एस. संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button