Day: January 25, 2023
-
ताज्या बातम्या
लोकशाही बळकट करण्यासाठी नवमतदारांनी नोंदणी करून मौलिक मतदान करावे: कुलगुरू डॉ. उद्धव भोसले
नांदेड (mcrnews) दि 25:- जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून जग आपल्याकडे पाहते. लोकशाहीला बळकट करण्यासाठी नवमतदारांनी म्हणजेच १८ वर्षे…
Read More » -
ताज्या बातम्या
शिवकाळ हा भारताच्या इतिहासातील सोनेरी पर्वाचा काळ-प्रा.अनंत मोगल.
मानवत // प्रतिनिधी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातुन आजच्या तरुणाने आत्मविश्वासाने जगण्याची प्रेरणा घेतली पाहिजे. महापुरुषांच्या विचारांचा शोध हा समाजाचा आणि…
Read More » -
ताज्या बातम्या
नेहरू युवा केंद्र व सांची मित्र मंडळाच्या वतीने मानवत येथे रक्तदान शिबीर संपन्न
मानवत / प्रतिनिधी. प्रजासत्ताक दिना निमित्त मानवत येथे नेहरू युवा केंद्र व सांची मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात…
Read More » -
ताज्या बातम्या
डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम ऊर्दू प्राथमिक शाळा मानवत येथे आनंद मेळावा चे आयोजन
मानवत / प्रतिनिधी. मानवत शहरातील डॉ.ए.पी. जे अब्दुल कलाम ऊर्दू प्राथमिक शाळा मानवत येथे आनंद मेळावा चे आयोजन दि.२५ जानेवारी…
Read More » -
ताज्या बातम्या
शेतकरी शेतमजुर कामगारांच्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा)चे निवेदन
मानवत / प्रतिनिधी. शेतकरी शेतमजुर कामगारांच्या विविध मागण्या साठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) च्या वतीने विविध मागण्या करण्यात…
Read More » -
ताज्या बातम्या
के. के. एम. महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा* > राष्ट्रीय मतदार दिना निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन
मानवत / प्रतिनिधी. राष्ट्रीय मतदार दिना निमित्त मानवत येथील के. के. एम. महाविद्यालयात दिनांक २५ जानेवारी रोजी मानवत तहसील कार्यालय…
Read More » -
ताज्या बातम्या
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विद्यापीठात विशेष कार्यक्रमाचे आयोजन
नांदेड (mcrnews) दि. 24 :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 25 जानेवारी हा दिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा…
Read More » -
ताज्या बातम्या
डॉ.शिवनंदा लंगडापुरे (उपजिल्हाधिकारी) यांची सुंदर अशी रचना
☀सूर्योपासना☀ पहिला माझा नमस्कार🙏🏻 प्रभाती मित्राला( मित्राये नमः) तुझ्यासारखी शांत सुरुवात दे आमच्या जीवनाला….. दुसरा माझा नमस्कार🙏🏻 उगवत्या रवीला (…
Read More » -
ताज्या बातम्या
लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी जागरूक मतदारांची आवश्यकता -डॉ. अजय गव्हाणे
सोनखेड (वार्ताहर)( दि.२५ जानेवारी २०२३) :- लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी जागरूक मतदारांची अत्यंत आवश्यकता असते,असे प्रतिपादन यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे…
Read More » -
ताज्या बातम्या
इरळद जि. प. शाळेतील कार्यरत शिक्षकांच्या प्रशासकिय कारणास्तव बदल्या न करण्याची मागणी.
मानवत / प्रतिनिधी. मानवत तालुक्यातील मौजे. इरळद येथील जिल्हा परिषद शाळेतील कार्यरत शिक्षकांच्या प्रशासकिय कारणास्तव बदल्या करण्यात येऊ नये अशी…
Read More »