https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात,*स्वामी विवेकानंद, व राजमाता माॅसाहेब जिजाऊ यांची जयंती साजरी

मानवत / प्रतिनिधी.

राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली
कार्यक्रम च्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक श्री. एन.बी.सिसोदिया सर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतीमेचे पूजन व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे आदरणीय श्री रामराव हेंडगे सर,आदरणीय श्री.ज्ञानेश्वर कौसाईतकर सर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असे सुत्र संचालन श्रीमती कुसुमताई कनकुटे मॅडम यांनी केले कार्य क्रमाची सुरुवात कु.सृष्टी माकुडे व कु.वैष्णवी दिशागत या विद्यार्थिनींनी जिजाऊ वंदना घेऊन केली अनेक विद्यार्थी/विद्यार्थिनी यांनी भाषणामध्ये सहभाग घेतला भरभरून प्रतिसाद दिला होता. शाळेतील सूचना बोर्ड वर कु.श्रेया संजय लाड हिने अतिशय सुंदर असे राजमाता जिजाऊआणि स्वामी विवेकानंद यांचे स्केच चित्र काढले.कु.अनुजा तूपसमिंद्रे कु.जयश्री सोन टक्के या विद्यार्थिनींनी जिजाऊ यांच्या वेशभूेषत राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर गीत सादर केले
कार्यक्रमासाठी शिक्षेकत्तर क्रमचारी,शिक्षक वृंद, श्रीमती पतंगे मॅडम, श्रीमती डोके मॅडम श्री. संजय जाधव सर, विनायक बंडे सर श्री. संजय सत्वधर श्री.अशोक हारकाळ सर श्री. प्रमोद लोखंडे,अनंता काकडे यांची उपस्थिती होती

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704