ताज्या घडामोडी

भारत माता की जय,* *वंदे मातरम् च्या जय घोषाणी मानवत शहर दूमदूमलै

नेताजी सुभाष विद्यालयाच्या प्रांगणावर ध्वजारोहन शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी सहभागी

मानवत / प्रतिनिधी.
मानवत शहरात आज भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त शहरातील शाळांनी आपल्या शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी संपूर्ण शहर भर काढून ध्वजारोहन केले.*
*मानवत शहरातील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष महाविद्यालय, नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयाच्या वतीने आज मानवत शहरातून प्रभात फेरी काढली हाजारो शालेय मूले या प्रभात फेरी मध्ये सह भागी झाले होते.*
*आझादी का अमृत महोत्सव व हर घर तिरंगा या अभियानार्तंग शहरातील नागरीकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकविला तर , १५ आगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त विद्यालयाचे प्राचार्य एन.बी.सिसोदिया , मुख्याध्यापक सुभाषराव डख यांच्या मार्ग दर्शनाखाले विद्यालयातून भव्य शालेय मूलांची प्रभात फेरी काढण्यात आली.*
*तर प्रभात फेरी नंतर विद्यालयाच्या प्रांगणावर मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन व पूष्पहार अर्पन करून विद्यालयाचे मूख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजा रोहन करण्यात आले. या वेळी आजी माजी शिक्षक , शहरातील प्रतिष्ठित नागरीक , जेष्ठ समाज सेवक यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरीक या वेळी ध्वजारोहणास उपस्थित होते.*

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.