https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
महाराष्ट्र

मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायधिश म्हणून नियुक्ती

नवी दिल्‍ली,प्रतिनिधी :- 

दिनांक 16.07.2022 च्या अधिकृत सुचनेनुसार, भारतीय संविधानाच्या  कलम 224 नियम(1) च्या अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये देशाच्या राष्ट्रपतींनी (1) श्री किशोर चंद्रकांत संत, (2) वाल्मिकी एस ए  मेनेझेस ( 3)  कमल लक्ष्मी खाता (4)  श्रीमती शर्मिला उत्तमराव देशमुख (5) अरुण रामनाथ पेडणेकर (6)सं दीप विष्णुपंत मारणे (7) श्रीमती गौरी विनोद गोडसे (8) राजेश शांताराम पाटील आणि (9) आरिफ शेख डॉक्टर यांची  मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायधिश म्हणून नियुक्ती केली आहे. 

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704