https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

सतीश प्रकाश वागरे नेट परीक्षा उत्तीर्ण

—————————– *प्रेस-नोट* —————————

नांदेड दि.२०
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून सहाय्यक प्राध्यापक पात्रता पदासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (NET) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील पिएचडी संशोधक विद्यार्थी तथा विद्यार्थी नेते सतीश प्रकाश वागरे हे पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात उत्तीर्ण झाले आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थी चळवळीत सक्रिय असून ते विद्यापीठात संशोधनाचे कार्य डॉ. बालाजी शिंदे विभाग प्रमुख पत्रकारिता व जनसवाद पिएएच कॉलेज, राणीसावरगाव ह्यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
ह्या पूर्वी त्यांनी राज्य पात्रता परीक्षा(SET) उत्तीर्ण केली असून
कामगार नेते भाई प्रकाश वागरे ह्याचा मुलगा आहे.
त्यांच्या यशाबद्दल माध्यमशास्त्र संकुल संचालक प्रो. डॉ.राजेंद्र गोणारकर, प्रो. डॉ. दीपक शिंदे, डॉ. सुहास पाठक, डॉ. सचिन नरंगले, डॉ, रवी सरोदे, समाजिकशास्त्र संकुल संचालक प्रो.डॉ. घनशाम येळने, एमजीएम प्राचार्य डॉ.गणेश जोशी, डॉ. हर्षवर्धन दवणे,प्रकाश दीपके, स्वप्नील नरबाग,संदीप एडके, काळबा हनवते,डॉ.प्रवीण सेलुकर, राजरत्न पवार, इजीं.प्रदीप भोकरे, संदीप जोंधळे, प्रा.राज गायकवाड, प्रा.शरद वाघमारे,जयवर्धन गच्चे, मनोहर सोनकांबळे,उमेश गिरी,डॉ. प्रविणकुमार सावंत,मिलिंद हिंगोले, चंद्रशेखर हिंगोले डॉ. किरण भिसे, विवेक भोसले या सह अनेक संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक अधिकारी कर्मचारी व मित्रमंडळाने अभिनंदन केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704