https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

शाळेतील गूणवंत विद्यार्थ्यासाठी माजी सरपंच राजेभाऊ भिसे यांच्याकडून अकरा हजार रूपये भेट.

मानवत / प्रतिनिधी.

कोल्हा ग्राम पंचायतीचे माजी सरपंच राजेभाऊ भिसे यांच्या सामाजीक कार्यातून कोल्हा जिल्हा परिषद शाळेला 11000 रु देणगी दिली व या वेळी गूणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी सरपंच रामचंद्र गायकवाड माजी सरपंच उद्धवराव भिसे, प्राध्यापक डॉ रामचंद्र भिसे, ग्राम पंचायत सदस्य शंकर भिसे, गोविंद ढाकरगे,मनोज भिसे, मुंजाभाऊ भिसे, शालेय समिती अध्यक्ष दिनेश भिसे, तुकाराम भिसे, महादू अप्पा भिसे, कारभारी भिसे, भगवान भिसे, दिनेश भिसे, परमेश्वर भिसे, हनुमान कंठाले, पांडुरंग तारे, भानुदास भिसे, शाळेचे मुख्याध्यापक तांबे सर ,तोष्णीवाल सर, सरोदे सर,गोपाळ भिसे, राया भिसे आदी सह या वेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704