https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत मध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या भगवान रामचंद्र गायकवाड वर कारवाई ; ऐकतीस हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त

मानवत / प्रतिनिधी.
मानवत शहरातील अवैध दारू विक्री करणाऱ्यावर पोलीस कारवाई करण्यात आली असून ३१ हजार ६८० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहरातील सरकारी दवाखान्या जवळील भगवान रामचंद्र गायकवाड हा व्यक्ती आपल्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना व बेकायदेशीर रित्या मोटार सायकल क्रं. एम. एच.०६ वाय ६७२१ वरून एका पिशवी मध्ये देशी दारूचा २४ सील बंद बाटल्या चोरट्या मार्गाने विक्री करत आसताना पोलिसांना आढळून आले. पोलीस कर्मचारी नारायण सोळंके यांनी दिलेल्या फिर्यादी वरून मानवत पोलीस स्टेशनं मध्ये रामचंद्र गायकवाड (रा. मानवत ) यांच्या वर गु. रं. नं २४५/२०२३ महाराष्ट्र दारू बंदी कायदा कलम ६५ ई. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704